पुणे

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या याद्या प्रसिद्ध; २.७२ लाख पदवीधर, ४४ हजार शिक्षक नोंदणी

५ जानेवारी २०२६ रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे व छपाईची कार्यवाही करण्यात येईल.

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीनुसारया २०२५ च्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादीनुसार पदवीधर मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात ५४ हजार ८१० मतदार नोंदणी, सातारा-३५ हजार ८७९, सोलापूर ३० हजार ४७२, कोल्हापूर- ८० हजार १८०, सांगली-७० हजार ७२० अशी एकूण २ लाख ७२ हजार ६१ इतकी २ लाख ७२ हजार ६१ पदवीधरांची तर ४४ हजार २३३ शिक्षक मतदारांची नोंदणी झाली आहे.

  • पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी प्रसिद्ध
  • गेल्या निवडणुकीपेक्षा यावर्षी आतापर्यंत कमी मतदार नोंदणी झाली
  • पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार यादीत घट
  • २०२५ यादीनुसार २.७२ लाख पदवीधर, ४४ हजार शिक्षक
  • दावे व हरकतींचा कालावधी संपल्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे व छपाईची कार्यवाही करण्यात येईल. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या यादीची अंतिम प्रसिद्धी १२ जानेवारी २०२६ रोजी केली जाणार आहे.
  •  १८ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या पदनिर्देशित अधिकारी किंवा संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व हरकती दाखल करता येतील. नवीन नाव नोंदणीचा दावा दाखल करण्यासाठी पदवीधरांना नमुना क्रमांक १८ व शिक्षकांना नमुना क्रमांक १९ द्वारे याच कालावधीत दावा दाखल करता येईल,
  • तर शिक्षक मतदार संघासाठी पुणे-९ हजार ७७८, सातारा ८ हजार ४९२, सोलापूर- ११ हजार १९८, कोल्हापूर ८ हजार ६३१ व सांगली- ६ हजार १३४ अशी एकूण ४४ हजार २३३ मतदा२०२० मध्ये पदवीधर मतदार संघासाठी ४ लाख २० हजार ८९६ इतकी तर शिक्षक मतदारांची ७२ हजार १९० इतकी नोंदणी होती. गेल्या निवडणुकीपेक्षा यावर्षी आतापर्यंत कमी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीची जागृती करुन पात्र मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. रांची नोंदणी झाली आहे.
  • Google News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button